धोकादायक वळणे आणि ब्लॅक स्पॉटवर तात्काळ उपाययोजना; वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र संपवण्यासाठी प्रशासनाचे पाऊलविशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सातत्याने होणारे भीषण अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
